Headlines

बोल्ड कटेंटची Queen असणाऱ्या ‘या’ Internet Sensation ला मोठा धक्का; फॅन्स चिंतेत

[ad_1] मुंबई : बोल्ड कंटेन्ट बनवून सोशल साईट्सवर आग लावणाऱ्या इंटरनेट सेन्सेशन सोफिया अन्सारीचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. या अकाऊंटवर ती बोल्ड कंटेट पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करायची.  इन्टाग्रामवर तिचे 98 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र आता तिचे अकाऊंट सस्पेंड झाल्याचे फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.   सोफिया अन्सारी इंटरनेट सेन्सेशन, कंटेंट क्रिएटर आणि टिकटॉकर आहे….

Read More