Headlines

घरात कोणत्या दिशेला असावा सोफा सेट ज्यामुळं कायम असेल आनंदी वातावरण?

मुंबई : कोणत्याही घरात प्रवेश केला असता काही अशा जागा असतात ज्या सर्वांचं लक्ष मोहून घेतात. घरात प्रवेश करताच या जागा आपल्याला खुणावतात. त्यापैकी एक म्हणजे सोफा सेट असणारा कोपरा. घरात प्रवेश केल्यानंतर काही वेळ निवांत बसण्याची ही जागा. पण, तुम्हाला माहितीये का या जागेतही दिशा महत्त्वाचं काम करते. म्हणजे घरात सोफा असणं महत्त्वाचं नाही,…

Read More