Headlines

पुण्यात ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानाला प्रारंभ, सत्य, प्रेम, अहिंसेच्या मार्गाचा निर्धार | Stop Hatred Save Constitution mission started in Pune on Mahatma Gandhi Birth Anniversary

[ad_1] देशभरातील ३०० हून अधिक जनआंदोलनांच्या पुढाकाराने आजपासून (२ ऑक्टोबर) ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानाची सुरुवात होत आहे. पुण्यातही विविध संघटना-जनआंदोलने व जागरुक नागरिकांच्या सहभागाने आज महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करत प्रारंभ झाला. देशात जाणीवपूर्वक विद्वेषाचे आणि अविश्वासाचे वातावरण पसरवले जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सुनिती सु. रं. म्हणाल्या, “देशात जाणीवपूर्वक विद्वेषाचे आणि…

Read More