Headlines

प्रेमासाठी अभिनेत्रीनं केला विश्वासघात? ती मैत्रिणीच्याच पतीवर भाळली आणि…

मुंबई : अमुक एक व्यक्ती केव्हा कोणाच्या प्रेमात पडते तेव्हा त्यांचं जग त्या व्यक्तीपुरताच सीमीत होतं. ही व्यक्ती म्हणजे आपलं सर्वस्व, त्याच्यासोबतच वेळ व्यतीत करावा, त्याच्याशीच सतत बोलावं असंच वाटत राहतं. मुळात प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. पण, प्रेम करताना इतर गोष्टींचं भान राखणंही तितकंच महत्त्वाचं. प्रेमाच्या अशाच एका जबाबदार नात्याचा अनुभव एका अभिनेत्रीनं…

Read More