बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा स्मार्टफोन, चुकूनही या ३ चुका करू नका
[ad_1] नवी दिल्लीः smartphones explode safe tips : स्मार्टफोनला जपणे खूपच महत्त्वाचे आहे. अन्यथा स्मार्टफोन हा बॉम्ब सारखा फुटू शकतो. यावर्षी चांगलेच गरम होणार आहे. सध्या पावसाळी दिवस आहेत. अशा वेळी पावसात फोन भिजणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. स्मार्टफोनला उन्हात जास्त वेळ ठेवणे सुद्धा चांगले नाही. स्मार्टफोन मध्ये अनेक वेळा स्फोट झाल्याच्या बातम्या आलेल्या…