Headlines

Smartphone Safety: गर्दीच्या ठिकाणी फोन हरविला किंवा चोरी गेला तरीही Data सेफ राहणार , पाहा टिप्स

नवी दिल्ली: Smartphone Data: स्मार्टफोन युजर्स सहसा त्यांचा फोन चोरीला गेल्यावर किंवा हरविल्यानंतर FIR नोंदवतात. यासोबतच फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. पण, या सगळ्यात फोनचा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष देत नाही. फोन हरविला किंवा चोरी गेल्यास त्यात असलेला डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. आजकाल फोनमध्ये खाजगी फोटो, Bank Details आणि इतर अधिकृत माहिती असते. अशात…

Read More

Paytm Users : फोन हरविला तरी पैसे राहतील सेफ, ‘असे’ ब्लॉक करा Paytm अकाउंट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवी दिल्ली: Tips To Block Paytm : गेल्या काही काळात पेटीएमचा वापर खूप वाढला आहे. मग ते अॅपद्वारे वीज बिल भरणे असो, डीटीएच रिचार्ज करणे असो किंवा दैनंदिन वस्तू खरेदी करणे असो. Pyatm सर्वत्र वापरले जाते. जर तुम्हाला बाजारातून काही वस्तू घ्यायच्या असतील तर दुकानातही पेटीएमद्वारे UPI पेमेंट करणे सोपे आहे. UPI पेमेंटला सपोर्ट करणारे…

Read More

Smartphone Safety : घाईगडबडीत मोबाईल कुठे पडला किंवा हरविला तर ‘असे’ ठेवा असे बँक डिटेल्स सुरक्षित,पाहा टिप्स

नवी दिल्ली:Smartphone Lost : स्मार्टफोन आता प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाची गरज आहे असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल सर्व महत्वाची कामं स्मार्टफोनच्या मदतीनेच पूर्ण होतात. अशात जर फोन चोरीला गेला, हरविला किंवा घाईगडबडीत कुठे पडला. तर, सर्व कामे थांबतात. शिवाय, जेव्हा फोन चोरीला जातो तेव्हा बँकेच्या डिटेल्स इतरांच्या हाती जाऊ नये याचे देखील…

Read More

Smartphone Tips: स्मार्टफोन चोरी गेल्यास घाबरुन न जाता लगेच करा ‘हे’ ५ काम, उशीर केल्यास होणार नुकसान

नवी दिल्ली: Smartphone Safety: स्मार्टफोन चोरी गेला किंवा हरविला तर टेन्शन येणे स्वाभाविक आहे. कारण, आजकाल युजर्सची सर्व महत्वाचे डिटेल्स स्मार्टफोनमध्येच असतात. अगदी फोटो, Video पासून ते बँक डिटेल्स देखील युजर्स मोबाइलमध्येच ठेवतात. अशात स्मार्टफोन हरविला तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या विसरता कामा नये. आज आम्ही अशाच ५ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही…

Read More

फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मिनिटात करू शकता ट्रॅक, ‘ही’ भन्नाट ट्रिक येईल कामी

नवी दिल्ली : आजच्या काळात स्मार्टफोन महत्त्वाच्या डिव्हाइसपैकी एक आहे. फोनच्या माध्यमातून अनेक कामे मिनिटात शक्य होतात. त्यामुळे फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, सोबतच फोनमध्ये असलेले महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स देखील गमवाव्या लागतात. मात्र, काही सोप्या ट्रिक्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला स्मार्टफोन सहज शोधू…

Read More