Headlines

Smartphone Camera: ‘या’ चुकांमुळे लवकर खराब होऊ शकतो तुमच्या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा, अशी घ्या काळजी

नवी दिल्ली: Smartphone Selfie: तुम्हीही Social Media साठी सतत सेल्फी क्लिक करत असाल तर, सेल्फी कॅमेरा लेन्सचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. थोडासा जुना झाल्यानंतर, स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा नीट काम करत नाही, अशी अनेकांची तक्रार असते पण,ही समस्या फिक्स करणे फार कठीण नाही. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा उत्तम स्थितीत हवा असेल तर आज…

Read More