Headlines

‘तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी…’; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं

[ad_1] Actress Slams Ramiz Raja: फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताने बुधवारी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या रमीझ राजा यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. मसाबाच्या पालकांबद्दल वर्णद्वेषी भाष्य करण्यात आल्यानंतर रमीझ राजा हे हसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकटपटू विवियन रिचर्ड्स आणि ज्येष्ठ अभिनेत्री…

Read More

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा ओढून..”

[ad_1] Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले…

Read More

“संजय राऊतांना भीती वाटायला लागलीय की अंधारेताई…”; सुषमा अंधारेंवरुन शिंदे गटाचा टोला | Shinde Group Slams Sanjay Raut Says he fears that sushma andhare may take his place of spokesperson scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेत पडलेली उभी फूट अन् त्यानंतर घडलेल्या सत्तानाट्यामधून सत्तेत आलेल्या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. सत्ताधारी शिंदे गट व भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रोज झाडल्या जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेही चांगल्याच…

Read More

“आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत | MNS leader Ameya Khopkar slams Aditya Thackeray As he misspell Shivsena scsg 91

[ad_1] केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वादासंदर्भात अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने या निवडणुकीमध्ये केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. दोन्ही गटांना त्यांच्या पसंतीची दुसरी चिन्हं आणि नावांची प्रत्येकी तीन पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने…

Read More

“…तर या ही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळ्यावतील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी | Ajit Pawar Slams Eknath Shinde Over Dasara Melava Speech Says if majority is not there this CM have to resign scsg 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाबरोबरच सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केलं. इतकचं नाही तर कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही असं सांगताना…

Read More

“उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला | Narayan Rane Slams Shivsena Chief Uddhav Thackeray For talking about CM Eknath Shinde Grandson scsg 91

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका केली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. दसरा मेळाव्यातील भाषणामधील अनेक मुद्द्यांवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. याचवेळी त्यांनी शिंदेंचा दीड वर्षांचा…

Read More

“आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते…” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका; म्हणाले, “माझ्या भावाविरोधात…” | gopichand padalkar slams sangli ex guardian minister jayant patil rno news scsg 91

[ad_1] सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले यासंदर्भातील माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. अगदी बापाचा उल्लेख करत पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली. पत्रकारांनी जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात प्रश्न…

Read More

फडणवीसांचा फोटो असलेलं ‘आपले सरकार आले, हिंदू सणांचे विघ्न टळले’ बॅनर शेअर करत मिटकरींचा टोला; म्हणाले, “हिंदूंच्या लाखो…” | amol mitkari slams eknath shinde government scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाच्या समर्थनाने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने यावर्षी गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध उठवल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्बंध उठवण्यात आल्यानंतर या विषयावरुन मोठ्याप्रमाणात सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी केल्याचं पहायला मिळालं. गणेशोत्सव संपला असला तरी आता नवरात्रीसंदर्भातील शिंदे सरकारच्या घोषणाकडे नजर लागून राहिलेली असतानाच…

Read More

“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला | Eknath Shinde Group leader Ramdas Kadam Slams Aditya Thackeray scsg 91

[ad_1] शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत आपल्या भाषणामधून युवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आधी लक्ष्य केल्यानंतर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना थेट लग्न करुन…

Read More

“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती…”; पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर! म्हणाले, “…असली भाषा शोभत नाही” | Maharashtra BJP Slams NCP Chief Sharad Pawar for his comment on PM Modi scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असं विधान केलं. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला…

Read More