Headlines

घटस्फोटानंतर समंथाला ‘या’ गंभीर आजाराची लागण; परदेशात उपचार सुरू

[ad_1] Samantha Disease : दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरातदेखील आहेत. समंथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. समंथा आणि नागा चैतन्याच्या (Naga Chaitanya) घटस्फोटानंतर (Divorce) चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अशातच समंथाशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे….

Read More