Headlines

बाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला

मुंबई Russia-Ukraine War:: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारपेठेत चांगलाच दिसून आला. भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्री दिसून आली. ग्लोबल बाजारांमधील नकारात्मक संकेत आणि युक्रेनवर रशियाचा हल्ला यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केली. सेन्सेक्स 2700 जास्त अंकांनी घसरून बंद झाला तर, तर निफ्टी देखील 800 अंकांनी गडगडला. रशिया आणि…

Read More