Headlines

तुमच्या नावावर किती सिमकार्ड?, अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या

सध्या आधार नंबर किंवा कोणत्याही आयडी कार्डवरून फ्रॉड करणे खूपच सोपे झाले आहे. तुमच्या आयडीचा वापर करून फेक सिम कार्ड खरेदी केले जाऊ शकते. त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खूपच अलर्ट राहण्याची गरज आहे. जर तुमच्या नावावर अन्य कुणी सिम कार्डचा वापर करीत तर नाही ना?, असं तुम्हाला वाटत असेल तर या…

Read More

तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड? असे घ्या जाणून

नवी दिल्ली : Sim Cards Registered On Aadhaar Card: आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. याचा उपयोग सरकारी कामांपासून ते ओळखपत्र म्हणून देखील होतो. याशिवाय, अनेकजण नवीन सिम कार्ड अर्थात नवीन मोबाइल नंबर गेताना आधार कार्डचा उपयोग करतात. परंतु, तुमच्या आधार कार्डचा चुकीच्या कामासाठी देखील वापर…

Read More

तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे? या वेबसाइटवर मिळेल सर्व माहिती

नवी दिल्ली :Aadhaar Card हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे हे असणे गरजेचे आहे. आधारचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. याच्या मदतीने नवीन सिम कार्ड खरेदी करता येते. अनेकदा आपल्या आधार कार्डवर सिम जारी केले जाते. परंतु, याबाबत आपल्याला काहीच माहित नसते. यामुळे अनेकदा फसवणुकीच्या तक्रारी देखील समोर येतात. आधार कार्डचा वापर…

Read More

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत खाते उघडायचे असेल, केवायसी करण्यासाठी, रेशन कार्ड बनवण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते नवीन सिम कार्ड घेण्यासाठी देखील तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, तुमच्या सिम कार्डचा दुरुपयोग देखील होऊ शकतो….

Read More

तुमच्या नावावर इतर लोकांनी तर SIM कार्ड काढले नाही ‘असे’ करा माहित, ‘या’ साईटची घ्या मदत

नवी दिल्ली: Aadhar Card हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असून आता ते ओळखपत्र म्हणून वापरले जाते. अशात आधार कार्ड भारतीयांसाठी किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. याद्वारे तुम्ही स्वतःसाठी एक सिम कार्ड देखील घेऊ शकता. केवायसीद्वारे बहुतांश सिमकार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहेत. परंतु, अनेक वेळा असे देखील घडते की आपल्या आधार कार्डवर…

Read More

सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? जाणून घ्या

नवी दिल्ली : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, फोन वापरण्यासाठी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे आहे, ते म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि सिम कार्ड. सिम कार्ड नसेल तर तुम्ही फोनवरून अनेक कामे करू शकत नाही. सिम कार्डमुळे प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा फोन नंबर तर असतोच, मात्र यामुळे हँडसेटच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधणे देखील…

Read More

फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल ‘मिसिंग’ असेल तर, ‘असे’ करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

नवी दिल्ली: अनेक वेळा अँड्रॉईड फोनमध्ये सिमकार्ड प्लेस केले असता ते शो होत नाही किंवा नेटवर्कचे सिम्बॉल फोनमध्ये दिसत नाही. अशात फोन खराब तर झाला नाही, किंवा सिममध्ये काही समस्या तर नाही अशी शंका युजर्सना येते. पण, यात काळजीचे कारण नसून समस्या काही सोप्प्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे फिक्स करू शकता. कधी-कधी सिम कार्ड फोनमध्ये…

Read More

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती

नवी दिल्ली: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्याकाही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत आहेत. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील घेऊ शकतात. या मोबाइल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू…

Read More