Headlines

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचं 7 फेब्रुवारी 2023 ला राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसवर मोठ्या थाट्यात पार पडलं. त्यानंतर हे जोडपं सिद्धार्थाच्या घरी दिल्लीला गेले. तिथे नववधूचं स्वागत जोरदार करण्यात आलं. शनिवारी सिद्धार्थ कियारा मुंबईत आले. खास बॉलिवूडसह मान्यवरांसाठी लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहेत. लग्नात पिंक रंगाचा लेंहगा, नंतर दिल्लीला लाल…

Read More

पुढच्या वर्षी Sidharth-Kiara अडकणार विवाहबंधनात? पाहुण्यांची List समोर

Sidharth-Kiara wedding : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटींनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडचं आणखी एक क्यूट कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणीच्या (sidharth kiara movie) लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून…

Read More

रात्री उशिरा करण जोहरच्या पार्टीतून एकत्र निघत सिद्धार्थ- कियारा गेले तरी कुठे?

मुंबई : चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने नुकताच मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये (Yash Raj Studios) त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. करणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कलाजगतातील त्याच्या बऱ्याच मित्रांनी या पार्टीला हजेरी लावली. ही पार्टी काहीजणांसाठी खास होती, कारण कुठे नात्यांची अधिकृत ग्वाही दिली जात होती, तर कुठे स्टाईल स्टेटमेंट सेट केले जात होते. अभिनेता सिद्धार्थ…

Read More