Headlines

कौटुंबिक कलह आणि घटस्फोटावर अखेर Siddhartha Jadhav चं वक्तव्य; संतापत म्हणाला…

मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका गाजवणारा आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या काही दिवसांपासून भलत्याच कारणानं चर्चेत आला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या बऱ्याच चर्चांनी सध्या जोर धरला आहे. (Marathi Actor Siddharth Jadhav reacts on rumors of disputes with wife divorce) मुद्दा इतरा…

Read More