Friday Remedies: आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करा हे उपाय, जाणून घ्या

Friday Jyotish Remedies: मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून सर्वात पवित्र महिना असल्याचं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. हा महिन्यातील पहिला शुक्रवार द्वितीयेला येत आहे. या दिवशी धृतियोग देखील आहे. या दिवशी कोणतंही काम केल्यास फळास येतं. या योगामध्ये एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या व्यक्तीला यश प्राप्त होते. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला (Mata Laxmi) समर्पित…

Read More