Headlines

December Gochar 2022: शुक्र ग्रह दोनदा करणार राशी परिवर्तन, या राशींना मिळणार लाभ

Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. शुक्राला लाभदाता ग्रह म्हणून संबोधलं जातं. शुक्र (Shukra Grah) हा जोडीदार, प्रेम, विवाह, समृद्धी, सुख, वाहन, कला, नृत्य, संगीत यांचा प्रतीक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला असुरांचा गुरु मानलं गेलं आहे. असं असलं तरी शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा…

Read More