Valentine Day नंतर ‘या’ राशींचे नशीब फळफळणार… वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

Astro Tips for Valentine Day: फेब्रुवारी जवळ आला की कपल्सना हुरहुर लागते ती म्हणजे व्हेलन्टाईन डेची. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे सगळेच आपल्या लव्हरला खुश करण्यासाठीचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण व्हेलटन्टाईट डे (Valentines Day) अगदी धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. परंतु जोतिषशास्त्रानुसार (Astro Tips), आपल्यापैंकी काही राशीच्या…

Read More

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, ऐश्वर्य, आनंद आणि सुखांचा कारक मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या भाग्याशी जोडला जातो. शुक्र ग्रह 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम 5 राशींवर दिसून येणार आहे. 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका…

Read More

Grah Gochar 2023: जानेवारीत 4 ग्रह बदलणार राशी, या राशींनी काळजी घेणं आवश्यक

Grah Gochar In January 2023: नववर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या वर्षात ग्रहांची काय उलथापालथ होणार? याकडे लक्ष लागून आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेव राशी बदल करणार आहे. शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र आणि सूर्यही राशी बदल करणार आहे. सूर्यदेव 14 जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश…

Read More

Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Love Marriage Tips: अनेकांचे स्वप्न असते प्रेमविवाह झाला पाहिजे. मात्र, काहींच्याबाबत तो योग नसतो. परंतु काही उपाय केले तर हा योग जळून येऊ शकतो आणि तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या कुंडली आणि ग्रहमानात अशी परिस्थिती निर्माण होते की एखादी व्यक्ती इच्छा असूनही प्रेमविवाह करु शकत नाही. किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीचा योग…

Read More

Shukra Gochar 2022: एका महिन्यात दोन वेळा शुक्र गोचर; या 4 राशींवर पैशांचा पाऊस, वेगाने वाढणार बँक-बॅलन्स

Shukra Gochar 2022 in Marathi : डिसेंबर महिन्यात शुक्र गोचरचा अनोखा योग आहे. या 4 राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर 2022, अतिशय चांगला असणार आहे. आज, शुक्र 11 नोव्हेंबर, 2022 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये शुक्र ग्रह दोनदा राशी बदलेल. महिन्यातून दोनदा शुक्र बदलल्याने चार राशीच्या लोकांना खूप फायदा…

Read More

Shukra Gochar: दोन दिवसानंतर या राशींना मिळणार शुभ फळ! शुक्र गोचराचा सकारात्मक परिणाम

Shukra Gochar 2022: ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, यावरून भाकित वर्तवलं जातं. आता 11 नोव्हेंबर शुक्र ग्रह (Shukra Gochar) राशी बदल करणार आहे. शुक्र ग्रह तूळ (Tul) राशीत वृश्चिक (Vrushchik) राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, धनाचा कारक मानलं जातं. तसेच वृषभ आणि तूळ…

Read More

Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!

Shukra Gochar November 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 11 नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी बदलत आहे. शुक्र गोचर झाल्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह संपत्ती, समृद्धी, वैभव, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. शुक्र सध्या तूळ राशीत आहे. वृश्चिक राशीतील शुक्राचे संक्रमण 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. शुक्राच्या कृपेने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवनात…

Read More

Grah Gochar 2022: एकाच दिवशी दोन मोठ्या ग्रहांचे गोचर; या राशींच्या लोकांना लॉटरी, होणार छप्परफाड कमाई

Mangal Or Budh Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर पडतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह आपापल्या निश्चित वेळेनुसार राशी बदलतो. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध हे दोन मोठे ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. स्पष्ट करा की मंगळ वृषभ…

Read More

Shukra Gochar 2022: शुक्र गोचर या राशींसाठी खास , व्यापारातून दोन्ही हातांनी गोळा करतील चांगला पैसा

Shukra Gochar Impact In Navratri 2022: शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी शारदीय नवरात्र 9 दिवसांवर येत आहे. अशा स्थितीत 24 सप्टेंबरला कन्या राशीतून गोचर होणारा शुक्र काही राशींसाठी आनंद आणणारा आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये काही राशींना विशेष पैसा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्र ग्रहाने कन्या…

Read More

Shukra Gochar 2022: 24 तासानंतर शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश, तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’!

Shukra Gochar August 2022: ज्योतिषशास्त्र म्हटलं ग्रह कोणत्या राशीत कुठे आणि कसे आहेत? यावरून केलेली भाकीतं..त्यामुळे ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी बदलला म्हणजेच गोचराला महत्त्व आहे. नवग्रह मंडळातील नवग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर प्रभाव पडतो. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतात. त्यात गोचर केलेला ग्रह कोणत्या स्थानात आहे…

Read More