एकाच रूममध्ये राहता आणि एकत्र झोपता…; Shubman Gill विषयी हे काय बोलून गेला Rohit Sharma?

Shubman Gill Ishan Kishan: हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). त्याने उत्तम फलंजादी करत न्यूझीलंडविरूद्ध 208 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच टीम इंडियाला 12 रन्सने विजय मिळवणं शक्य झालं. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit…

Read More