Headlines

Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिल याने (Shubman Gill) अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत….

Read More

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

IND vs NZ 3rd ODI: आगामी वर्ल्ड कपच्या (2023 World Cup ODI) पार्श्वभूमीवर टीम इंडिया कसून सामने रंगवत असल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं कंबरडं मोडलं आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात पुन्हा हिरो ठरतोय तो…

Read More