Headlines

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

[ad_1] IND vs NZ 3rd ODI: आगामी वर्ल्ड कपच्या (2023 World Cup ODI) पार्श्वभूमीवर टीम इंडिया कसून सामने रंगवत असल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं कंबरडं मोडलं आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात पुन्हा हिरो ठरतोय…

Read More