Headlines

सारा भाभी जैसी हो…; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी

Shubman Gill Teased By Sara Name : भविष्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज म्हणून सध्या शुभमन गिलकडे (Shubman Gill) पाहिलं जातंय. मंगळवारी इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात त्याने शतक (Shubman Gill century) झळकावलं. दरम्यान तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शुभमन गिल आणि फॅन्स (Fans Teased) यांच्यामध्ये एक घटना घडली. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला ‘सारा भाभी-सारा भाभी’ (Sara…

Read More