Headlines

IND vs ENG : ‘…म्हणून आम्ही मॅच हारलो’, कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

[ad_1] India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा म्हणजेच टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 231 धावा करण्याची गरज होती. मात्र, भारताची फलंदाजी 202 धावांवर ठेपाळली. त्यामुळे आता रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली…

Read More

IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा ‘कोप’, पहिल्या टेस्टमध्ये 29 धावांनी पराभव!

[ad_1] India vs England : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हैदराबादच्या मैदानावर खेळल्या गेलल्या सामन्यात टीम इंडियाचा 29 धावांनी पराभव झाला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांची गरज होती. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी हत्यार टाकलं अन् इंग्लंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. डेब्यू सामन्यात टॉम हार्टले…

Read More

सचिन तेंडुलकरची लेक खरंच शुभमनच्या प्रेमात? ‘त्या’ कृतीमुळे नात्याच्या चर्चांना उधाण

[ad_1] मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही.  नुकताच पुण्यात विश्वचषक २०२३ चा भारत आणि बांगलादेश सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी सचिन…

Read More

शुभमन गिल नाही तर ‘या’ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

[ad_1] Sara Tendulkar: क्रिकेट जगतातील देवा मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्ड केले आहेत. सचिनचे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. सचिनप्रमाणेच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील सध्या बरीच चर्चेत असते. आजकाल टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलसोबत साराचं नाव जोडलं जातं. मात्र साराच्या सोशल मीडियावरील पोस्ट…

Read More

IND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, ‘या’ खेळाडूला देणार संधी

[ad_1] Rohit Sharma Press Conference: भारत – ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत त्याने टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन आणि रणनितीबाबत माहिती दिली.  टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादवने टी20 फॉरमॅटमध्ये खुप चांगला खेळ…

Read More

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार ‘हा’ सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!

[ad_1] India vs Australia, 1st Test: टीम इंडियामध्ये (Team India) प्रत्येक स्थानासाठी अनेक खेळाडू कधी येणार याची वाट पाहत असतात. मात्र, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची संधी फार क्वचित मिळते. त्यातही संधीचं सोनं करणं हे फार मोठं चॅलेंज असतं. अशाच एका खेळाडूने संधीचं सोनं केल्याने त्याची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. त्यातही त्याला कॅप्टन…

Read More

Video: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या ‘लव्हस्टोरी’चं नागपूर कनेक्शन चर्चेत

[ad_1] Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: टीम इंडियाचा युवा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) मैदानामधील कामगिरीमुळे चर्चेत आहे. आपल्या तुफान फटकेबाजीने त्याने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 (Ind vs Nz T20) सामन्यामध्ये शुभमनने दमदार शतकी खेळी केली. 63 चेंडूंमध्ये 126 धावांची खेळी केलेल्या शुभमनवर कौतुकाचा वर्षाव होत अशतानाच…

Read More

एअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!

[ad_1] Shubman Gill meets sara at airport : भारतीय क्रिकेट टीमचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या त्याच्या तुफान फलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आले. खेळांच्या चर्चांसोबतच तो त्याच्या डेटींग लाईफमुळे देखील सोशल मीडियावर फेमस (social media) झालाय. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)…

Read More

Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video

[ad_1] Shubman Gill, Tinder Girl: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात गिलने शतक (Shubman Gill Century) झळकावलं आणि आगामी वर्ल्ड कप (2023 ODI World Cup) संघात दावेदारी ठोकली आहे. वनडे, टेस्ट क्रिकेट आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा शुभमन पाचवा खेळाडू ठरलाय. शुभमन सध्या क्रिकेटच्या…

Read More

Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

[ad_1] Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिल याने (Shubman Gill) अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले…

Read More