Headlines

बॉलिवूडमध्ये आणखी एका जोडीलं शुभमंगल? सप्तपदी नाही, वचनं नाहीत तरीही झाले एकमेकांचे जोडीदार

[ad_1] मुंबई : कलाजगतामध्ये लग्नाचे वारे कधी वाहू लागतील हे काही सांगता येत नाही. पण, या लग्नसराईच्या धामधुमीत आपल्या आवडत्या कलाकारांच्या संसाराची सुरुवात झाल्याचं पाहून चाहतेही आनंदी होताना दिसतात हे मात्र नाकारता येणार नाही. हल्ली लग्न म्हटलं की काही नव्या संकल्पनांच्या वाटा धरण्याचा निर्णय सेलिब्रिटी जोड्या घेताना दिसतात. असाच निर्णय एका सुपरस्टारच्या लेकिनं घेतला. हे…

Read More