Headlines

गोविंदा रे गोपाळाssss! जन्माष्टमी अशी साजरी करा, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

[ad_1] Shree Krishna Janmashtami 2022: श्रावण महिन्यात सणांची पर्वणी असते. प्रत्येक सणाचं एक वेगळेपण आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. या दिवसाची भक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. या वर्षी श्रीकृष्ण जयंती 18 ऑगस्ट 2022 रोजी आहे. या दिवसाचं औचित्य साधत जन्मोत्सवासाठी पाळणा सजवला जातो आणि मध्यरात्री 12 च्या ठोक्याला…

Read More