Headlines

‘…म्हणून अजूनही तुझ्या हृदयात धडधड चालू आहे!’, ‘ती’ कविता ऐकून पाणावले श्रेयस तळपदेचे डोळे

[ad_1] Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयसने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या श्रेयस तळपदेला डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात श्रेयसला दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ…

Read More

‘गोलमाल 5’ कधी प्रदर्शित होणार? श्रेयस तळपदेने केला खुलासा, म्हणाला ‘लवकरच…’

[ad_1] बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याच रांगेतील एक चित्रपट सीरिज म्हणजे गोलमाल. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुचर्चित गोलमाल सीरिजने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांच्या रांगेतील गोलमाल ही सीरिज प्रचंड हिट ठरली. या सीरिजमधील ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार…

Read More

श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’ मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!

[ad_1] Shreyas Talpade : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही…

Read More

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची धमाकेदार एन्ट्री; एकदा तरी हा डान्स पहाच

[ad_1] मुंबई : टिप्स फ़िल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव!  “श्रीदेवी प्रसन्न” या  सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश  केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत. ‘देखा जो तुझे यार’, हे टिप्स चंच गाणं वेगळ्या ढंगात…

Read More

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नी दिप्ती झाली भावूक

[ad_1] मुंबई : काही दिवसांपुर्वी  अभिनेता श्रेयस तळपदेला हृदिय विकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने अभिनेत्याला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे नुकताच अभिनेत्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयच्या आरोग्याविषयी त्याची पत्नी दीप्ती तळपदे सतत त्याच्या चाहत्यावर्गाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देत होती. नुकतीच दिप्तीने पोस्ट शेअर करत श्रेयसला डिस्चार्ज मिळाल्याची…

Read More

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

[ad_1] Shreyas Talpade : अभिनेता  श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली…

Read More

Shreyas Talpade : ‘तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्…’, बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

[ad_1] Shreyas Talpade Health Update : आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्यासोबत धक्कादायक घटना घडली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा 10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद…

Read More

‘माझ्या पतीच्या…’; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी तृप्तीची हात जोडून विनंती

[ad_1] Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी सायंकाळी अंधेरीतील बेलव्यू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शुटींगनंतर घरी आल्यावर श्रेयसला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं….

Read More

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

[ad_1] Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता. हार्ट अटॅक येण्यापूर्वी…

Read More

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका, तातडीने केली अँजिओप्लास्टी!

[ad_1] Shreyas Talpade suffers heart attack : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना ही घटना घडली. शूटिंग संपल्यानंतर लगेचच तो…

Read More