‘रहायला घर नाही, उपाशी राहून काढले दिवस…’ आज बॉलिवूडची अभिनेत्री
[ad_1] मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री श्रेया धन्वंतरी (shreya dhanwanthary) सध्या तिच्या ‘चूप’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात श्रेयाने एंटरटेन्मेंट रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. ‘चूप’ला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सनी देओल आणि सलमान दुल्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, चित्रपटांमध्ये काम करणे हे श्रेयासाठी…