Headlines

“दुर्दैवाने ती स्त्री होती…,” श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

[ad_1] Shraddha Walker murder case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर (Shraddha murder case) संपूर्ण देश हादरला आहे. असे असताना, ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता….

Read More