‘पुष्पा’ च्या श्रीवल्ली हा अनोखा अवतार, Photos वरून नजर हटणार नाही

मुंबई : रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. चाहत्यांना तिच्या सौंदर्यावरून नजर हटवता येत नाही. काही तासांतच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. साऊथ चित्रपट ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर रश्मिका मंदान्ना पॅन इंडियाची स्टार बनली आहे. त्याची फॅन फॉलोइंगही कमालीची वाढली आहे….

Read More