Headlines

इंटिमेट सीनच्या वेळी जॉन अब्राहमकडून मोठी चूक; अभिनेत्रीला गंभीर दुखापत….

मुंबई : मॉडेलिंग आणि मीडिया फर्ममध्ये काम केल्यानंतर अभिनेता जॉन अब्राहमनं म्युझिक व्हिडीओ आणि त्यामागोमागच चित्रपटांमध्ये काम करत त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जॉनचे चित्रपट एकतर त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे आणि त्याच्या इंटिमेट सीनमुळे कमाल गाजले. (kangana ranaut shoot out at wadala bold scene) shoot out at wadala या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेली ‘मन्या सुर्वे’ ही भूमिका…

Read More