Headlines

अफेअरच्या बातम्यांदरम्यान नागाची शोभिता धुलिपालासाठीची ‘ही’ खास गोष्ट ठरतेय चर्चेचा विषय

मुंबई : अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. 2017 मध्ये नागाने अभिनेत्री समंथासोबत (Samantha Ruth Prabhu)लग्न केलं. मात्र, 4 वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. समंथापासून विभक्त झाल्यापासून नागा अभिनेत्री (Shobhita Dhulipala) ला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनीही अद्याप या नात्याला दुजोरा…

Read More