Headlines

“मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना…”; भंडारदरा, गोंदिया बलात्कार प्रकरणांवरुन सेनेचा हल्लाबोल | Shivsena Slams Eknath Shinde BJP Government over Law and Order issue in Maharashtra scsg 91

[ad_1] भंडारा तसेच गोंदियामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना, कर्जतमधील प्रतिक पवार हल्ला प्रकरणावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे. मुख्यमंत्री हे सध्या प्रशासकीय यंत्रणा वापरुन लोकांना आपल्या गटात येण्यासाठी धडपड करत असल्याने त्यांच्याकडे राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. गोंदियासारखं प्रकरण इतर राज्यांमध्ये घडलं असतं तर भाजपाच्या महिला…

Read More