Headlines

shivsena slams cm eknath shinde on shikant shinde viral photo

एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता एका फोटोमुळे दोन्ही बाजूंमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातला हा फोटो असून या फोटोवरून आता विरोधकांनी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरायला सुरुवात केली आहे. हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला होता….

Read More