Headlines

Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…” | Dasara Melava Shivsena reply Narayan Rane over his comment of attending function if Uddhav Thackeray invite scsg 91

[ad_1] भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमंत्रण मिळालं तर आपण शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईन असं म्हटलं होतं. नारायण राणेंच्या या विधानावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विधानावर भाष्य केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात…

Read More