“सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी | Shivsena MP vinayak raut reaction on CM eknath shinde threat to death rmm 97

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावरच मु्ख्यमंत्र्यांना अशाप्रकारे धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना धमकीचे फोन आले असतील, तर याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी…

Read More