भंडारा-गोंदिया बलात्काराची घटना दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच निर्घृण – नीलम गोऱ्हे | Shivsena MLA Neelam Gorhe on Bhandara Gondia gang rape victim pbs 91

“भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात निर्वस्त्र आढळलेल्या ३५ वर्षीय विवाहित महिलेवर निर्घृणपणे अत्याचार झालेत. दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच या पीडितेवरही अत्याचार झालाय,” असं मत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. या पीडितेवर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचीही माहिती गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्या शनिवारी (६ ऑगस्ट) माध्यमांशी बोलत होत्या. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भंडारा बलात्कारप्रकरणात पीडितेवर मदत करतो…

Read More