Headlines

महिला आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात पोहोचले; म्हणाले, “दुर्धर आजाराशी…” | cm eknath shinde visited saifee hospital in mumbai to meet shivsena mla yamini jadhav who is fighting battle against cancer scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील सैफी रुग्णालयामध्ये जाऊन कर्करोगाशी झुंज देणाऱ्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनीच या भेटीसंदर्भातील काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. नक्की वाचा >> “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर…

Read More

“माझ्यासमोर ज्या याचिका…” शिंदे गट-उद्धव ठाकरेंतील संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचे विधान | rahul narvekar comment on shiv sena 16 mla dismissal and eknath shinde uddhav thackeray group clash

[ad_1] एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. शिवेसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह, पक्षवर्चस्व, १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरील आक्षेप या सर्व प्रकरणांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही गटातर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिका घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. तसेच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाविषयी सध्यातरी…

Read More

“बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू” शिवसेना नेत्याचे विधान | shivsena nanded district head datta kokate said will break vehicle and beat rebel mla

[ad_1] एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यात हल्ला करण्यात आला. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे कोठून आली, त्यांना माझ्या गाडीचा नंबर माहिती कसा झाला? असा सवाल करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, सामंत यांच्या गाडीवर हल्ला होण्याआध शिवेसेनेचे नांदेड…

Read More

…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांना पाठवली साडी | NCP sends saari to eknath shinde group member shivsena mla shahaji bapu patil scsg 91

[ad_1] “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील हे सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने शहाजीबापूंना साडी पाठवली आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादी…

Read More

“हे बंडखोर नव्हते, गद्दारच होते कारण…” आदित्य ठाकरेंची जोरदार टीका! | They were not rebels they were betrayer shivsena MLA aaditya thackera on rebel MLA and eknath shinde rmm 97

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. आज त्यांनी…

Read More

“सर्व याचिका मागे घ्याव्यात, बहुमताचा आदर करावा,” चंद्रशेखर बावनकुळेंचे शिवसेनेला आवाहन | chandrashekhar bawankule demands shivsena to withdraw all cases related to suspension of rebel mla

[ad_1] शिवसेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. मात्र जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील सर्व याचिकांवर सुनावणी घेत नाही, तोपर्यंत आमदारांवर कारवाई करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे. न्यायालयाच्या या सूचनेनंतर भाजपाचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने बहुमताचा आदर करावा, जर्व…

Read More

“शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर तूर्त कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना | Supreme Court directs Maharashtra Assembly Speaker to not take any decision of rebel mla suspension unless plea is decided by SC

[ad_1] शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर पूर्ण सुनावणी होईपर्यंत कोणताही कारवाई करु…

Read More

शिंदे आणि उद्धव ठाकरेंना धक्का! विधिमंडळ सचिवांकडून आदित्य ठाकरे वगळता सर्व ५३ आमदारांना नोटीस | Maharashtra legislatures principal Show Cause Notices Shivsena MLA Eknath Shinde Uddhav Thackeray Aditya Thackeray sgy 87

[ad_1] विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या ५३ आमदारांमध्ये शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या १४ आमदारांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही. विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या…

Read More

बंडखोर आमदारांविरोधात जळगावमध्ये संतप्त प्रतिक्रिया; शुभेच्छा फलकांवरून चिमणराव पाटलांचे फोटो फाडले!

[ad_1] एरंडोल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावरील शिंदे गटात सामील आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे पुत्र पारोळा येथील बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांची छायाचित्रे कोणीतरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. राज्यभरात एकीकडे शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

Read More

कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल | Shivsena rebel MLA Sanjay Shirsat criticize MIM Imtiyaz Jaleel pbs 91

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी “कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय?” असा सवाल केला. ते बुधवारी (६ जुलै) औरंगाबाद शहरात परतले. यावेळी माध्यमांनी…

Read More