Headlines

Shinde VS Thackeray: “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला | Aditya Thackeray Slams Eknath Shinde Supporting Shivsena rebel group over Shinde vs thackeray Supreme court Case scsg 91

महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला टोला लगावला आहे. अशापद्धतीने गट सरकारं बनवायला लागली तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल अशी भीती व्यक्त करतानाच आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा एकदा राजीनामा देऊन निवडणुका लढवण्याचं आव्हान दिलं आहे. मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य…

Read More