Headlines

“राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल | Shivsena Claims ED Raid on Sanjay Raut Home to divert attention from governor bhagat singh koshyaris statement on marathi people scsg 91

[ad_1] पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केल्यावर आधी राऊत यांच्या निवासस्थानी आणि नंतर बेलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात बऱ्याच तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली. राऊत यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…

Read More