Headlines

“यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video | bjp mla nitesh rane tweets video of shivsena chief uddhav thackeray speech ask why he should not be slapped as ex cm refers wrong date scsg 91

[ad_1] राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी बुधवारी बीकेसीमध्ये पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपावरही टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते शिवसेनेमध्ये उभी फूट पाडण्यात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यात पुढाकार घेणाऱ्या एकनाथ शिंदेंपर्यंत सर्वाच विषयांना घात घातला. मात्र या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरुन…

Read More