“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर | Ajit Pawar on Who Dasara Melava speech he will listen Cm eknath shinde or shivsena chief uddhav thackeray scsg 91

राज्यामधील सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बंड करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाने जूनच्या शेवटच्या दिवशी राज्यामध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये खऱ्या शिवसेनेवरुन वाद सुरु आहे. ही न्यायालयीन लढाई सुरु असतानाच दोन्ही गटांकडून ‘शिवसेनेचा…

Read More

संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा ‘दैनिक सामना’ संदर्भात मोठा निर्णय | Shivsena Chief Uddhav Thackeray Becomes Saamana Editor scsg 91

शिवसेनेचं मुखपत्र अशी ओळख असणाऱ्या ‘दैनिक सामना’मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या या वृत्तपत्राची धुरा पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घेतलीय. मागील आठवड्यामध्ये संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर आता सामनाची जबाबदारी उद्धव यांनी स्वत:कडे घेतलीय. वृत्तपत्राच्या प्रिंट लाइनमध्ये आज उद्धव ठाकरेंचं नाव संपादक म्हणून छापण्यात आलं…

Read More