Headlines

Shinde Group to build Per Sena Bhavan in Dadar

राज्यात भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. हे प्रतिसेना भवन नसून मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले. हेही वाचा-“…मग मी शिवसेना…

Read More