Headlines

किरण माने करणार राजकारण प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

[ad_1] Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण…

Read More

“काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत”; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

[ad_1] Actress Kajol : बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने (kajol) पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये (The Trial) दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे.  काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते….

Read More

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

[ad_1] Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी…

Read More

विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? वैजनाथ वाघमारे स्पष्टच म्हणाले… | Vaijnath Waghmare answer question regarding election against Sushma Andhare

[ad_1] शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत संधीचं सोनं करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून कमी कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय. वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या…

Read More

सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात? विभक्त पती वैजनाथ वाघमारे म्हणाले, “कारण त्यांनी…” | Vaijnath Waghmare tell why he and Sushma Andhare get divorced from marriage

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याचं कारण सांगितलं आहे. “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. म्हणून आम्ही वेगळे झालो,” असं…

Read More

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला…

Read More

gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात असलं, तरी यामुळे पक्षाचं काहीही नुकसान झालं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांवर टीकास्र सोडलेलं असताना दुसरे खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

[ad_1] गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

gajanan kirtikar left uddhav thackeray shivsena joined eknath shinde group

[ad_1] ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र…

Read More