Life threat to Uddhav Thackeray group spokeperson Sushma Andhare demanded police protection from Mumbai and Pune SP “प्रत्येक शिवसैनिक माझ्या बाळाचा मामा” धमक्यांनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “या परिस्थितीशी…”

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुषमा अंधारेंना धोका असल्याचे कळताच त्यांच्या आईंनी पदरातील बाळाचं काय? असा प्रश्न विचारला. “या परिस्थितीशी मी लढायचं ठरवलं आहे. मग माझ्या बाळाचं काय? तर शिवसेना काळजी घेईल. शिवसेनेतला प्रत्येक…

Read More

शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिंकाची गर्दी |dasara melawa 2022 shivsainik shivaji park bkc eknath shinde uddhav thackeray train bus mumbai

नवी मुंबई : शिवसेना कोणाची याच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कला तर शिंदे गटाचा बीकेसी येथे दसरा मेळावा होणार असून त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक मुंबईकडे निघाले असताना नवी मुंबईतून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांनी रेल्वे मार्गे जाण्याचा निश्चय केला आहे.तर शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यासाठी नवी मुंबईतून तब्बल २०० बस रवाना झाल्याची…

Read More

Shivsena workers in worli entered in Eknath Shinde group mumbai mayor kishori pednekar reacted

मुंबईच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वरळीतील शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यावर हा शिवसेनेला धक्का नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत…

Read More

CM Eknath Shinde commented on life threat warning state home ministry on alert

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते काहीही…

Read More

cm eknath shinde commented on mumbai shivsena workers entry in shinde group

मुंबईतील शिवसैनिकांसह विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांचाही यात समावेश आहे. या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक सामान्य नागरिक आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाल्याची लोकांची भावना आहे. त्यांना वाटतंय की हे सरकार आम्हाला न्याय देईल” असे…

Read More

उद्धव ठाकरेंची बंडखोर गुलाबराव पाटलांवर टीका; म्हणाले “भाजपाने गुलाब पाहिला, आता काटे…” | Shivsena Uddhav Thackeray on Gulabrao Patil Matoshree Shivsainik Rebel MLA sgy 87

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली असून गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं आहे. मातोश्रीबाहेर जळगाव आणि वाशीममधील शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधताना नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच अशा शब्दांत टीका केली. आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त…

Read More

“मला पुष्पगुच्छ नको पण…” निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मागितल्या महत्त्वाच्या ‘दोन गोष्टी’ | uddhav thackeray ugres shivsainik to give affidavit and maximum membership registration afted election commission order

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर आता उद्धव…

Read More