Headlines

Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्री! राशीनुसार करा भोलेनाथाची पूजाअर्चा, वर्षभर राहणार घरात पैसा आणि संकटं राहणार दूर

Mahashivratri Puja Vidhi : आज महाशिवरात्री. देशभरात भक्तांमध्ये आज उत्साह आहे. शहरातील शंकराच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी केली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील लढाई आणि सकंट हे वेगवेगळी असतात. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष नाहीसे करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या हातात पैसा खेळावा आणि तुमच्यावरील संकट नाहीस व्हावं असं जर तुम्हाला वाटतं असले तर…

Read More

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? ‘ही’ त्यांची नावे; वाचा

Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) सण. आजच्या दिवशी शंकरासाठी उपवास ठेवला जातो. या दिवशी शंकराची पूजा केली जाते. तसेच काल महाकाल आपल्या सर्व भक्तांवर आशीर्वाद ठेवतो. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिव परिवाराची पूजा करण्याचे आहे. अनेकांना फक्त भगवान श्री गणेश आणि…

Read More

Mahashivratri 2023: महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ संयोग!

Mahashivratri 2023: महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उत्सवाच्या दरम्यान, अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार, 13 फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर 15 फेब्रुवारीला शुक्र देव मीन राशीत दाखल झाला आहे. त्यामुळे शंकराची पुजा (Lord Shiva) केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. महाशिवरात्री का साजरी केली जाते? (Mahashivratri…

Read More

MahaShivratri 2023: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा ‘हा’ उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!

MahaShivratri 2023: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivaratri 2023) हा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी (Mahashivratri 2023 Date) रोजी आहे. या वर्षीच्या महाशिवरात्रीला महान योग घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलं आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने शंकराची उपासना केली जाते. काही ठिकाणी कडक उपास केला जातो तर…

Read More

Mahashivratri 2023 : महाशिवारात्रीच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

Mahashivratri 2023 : या वर्षी महाशिवरात्री कधी आहे याबद्दल अनेकांना शंका आहे. यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 म्हणजे शनिवारी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शंकरदेवाला प्रसन्न करण्यासाठी निर्जला व्रत करतात. शंकराची पूजाअर्चा करतात पण त्या दिवशी चुकून अशी कामं करु नका अन्यथा भगवान…

Read More

Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

Maha Shivratri 2023 Date : वर्षातून दोन वेळा येणारी महाशिवरात्रीपैकी फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदा महाशिवरात्री कधी साजरी करणायची आहे असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असं म्हणतात की मंदिरातील प्रत्येक शिवलिंगांमध्ये भगवान शिव वास करतात. शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान…

Read More

Mahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार…; यंदाची महाशिवरात्र ‘या’ 6 राशींना फळणार

Lucky Zodiac Sign on Mahashivratri : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक सणाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातही काही दिवसांना अतीप्रचंड महत्त्व प्राप्त आहे. आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा हे दिवस अतीव महत्त्वाचे आहेत. यातलाच एक दिवस म्हणजे, महाशिवरात्र. शंकर आणि पार्वतीची या दिवशी यथासांग पूजाअर्चा केली जाते. यंदाची महाशिवरात्र 19 फेब्रुवारीला असेल. या दिवशी असे काही खास योग तयार झाले…

Read More

Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ

Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात. भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाह दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. शिवलिंगाचा…

Read More