Headlines

शिवणी विमानतळासाठी आवश्यक जमिनीची किंमत दुप्पट ; राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता अकोला : पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचे काम आणखी अडचणीत सापडले आहे. धावपट्टीच्या विस्तारासाठी आवश्यक जमिनीची किंमत साडेतीन वर्षांत दुप्पट झाली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातच मंत्री दीपक केसरकर यांनी विमानतळासाठी ठोक तरतुदीतून आवश्यक निधी देण्याची घोषणा केली आहे. त्या जमिनीसाठी शासनाला आता…

Read More