Headlines

“कोणतेही मैदान कोणाच्याही मालकीचे नसते, ज्यांना परवानगी मिळेल..,” शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर गुलाबराव पाटलांचे विधान | gulabrao patil comment on shiv sena dussehra melava and shivaji park ground permission

शिवसेना पक्षातर्फे शिवाजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन्ही बाजूने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. असे असताना शिंदे गटातील नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी…

Read More