Headlines

Home Minister Devendra Fadanvis commented on Uddhav Thackeray and Eknath Shinde group dasara melava speech and security

शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याबाबत नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दसरा मेळाव्यातील या भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. “भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नेत्यांनी…

Read More

“राज ठाकरे तुम्हीच दसरा मेळावा घ्या” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती | MNS worker sandeep deshpande letter to mns chief raj thackeray regarding dasara melava shivsena uddhav thackeray eknath shinde rmm 97

गेल्या चार दशकांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. पण अलीकडेच शिवसेना पक्षात फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून केला आहे. तर बाळासाहेब…

Read More