Headlines

naresh maske replied to uddhav thackeray statement on shrikant shinde son in dasara melava spb 94

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात श्रीकांत शिंदे यांच्या छोट्या मुलाचा उल्लेख केल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडले. तसेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या घराणेशाहीवरील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के? “उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या…

Read More

sambhuraj desai replied to sushma andhare on criticism in dasara melava spb 94

[ad_1] शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. “शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही.”, असे त्या म्हणाल्या होत्या. सुषमा अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा…

Read More

amol mitkari and kishori pednekar criticized deepak kesarkar on sleep durig eknath shinde speech spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि…

Read More

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी | Dasara Melava 2022 Mumbai Police on Numbers of people attended rally by CM Eknath Shinde Shivsena Uddhav Thackeray sgy 87

[ad_1] मुंबईत बुधवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदानात तर शिंदे गटाची बीकेसीमधील मैदानात सभा पार पडली. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार पोलिसांनी कोणाच्या सभेला जास्त गर्दी होती यासंबंधीची आकडेवारी दिली आहे….

Read More

BJP Mla Atul Bhatkhalkar criticized uddhav thackeray Dasara Melava after his comments on bjp Narendra Modi and Amit Shah

[ad_1] मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीनंतर भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ असे ट्वीट करत भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर…

Read More

Shivsena Mla Pratap Sarnaik criticized Uddhav Thackeray on Making Mahavikasaghadi with Congress and Ncp praised Eknath Shinde

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “९ जून…

Read More

Uddhav Thackeray Dasara melava at Shivaji park Bhaskar Jadhav commented on Eknath Shinde group and gaddar

[ad_1] शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवरील मेळावा कचरा मेळावा असल्याचा घणाघात जाधवांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचा तुम्ही विश्वासघात केलात. ५० खोक्यांमधील अर्धे खोके खाली करणार आणि या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले…

Read More

Eknath Shinde Dasara Melava 2022 Mla Shahaji Bapu Patil criticized Uddhav Thackeray on rally crowd

[ad_1] Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला….

Read More

शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिंकाची गर्दी |dasara melawa 2022 shivsainik shivaji park bkc eknath shinde uddhav thackeray train bus mumbai

[ad_1] नवी मुंबई : शिवसेना कोणाची याच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कला तर शिंदे गटाचा बीकेसी येथे दसरा मेळावा होणार असून त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक मुंबईकडे निघाले असताना नवी मुंबईतून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांनी रेल्वे मार्गे जाण्याचा निश्चय केला आहे.तर शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यासाठी नवी मुंबईतून तब्बल २०० बस रवाना…

Read More

bjp mocks shivsena dussehra melawa 2022 uddhav thackeray speech shivaji park

[ad_1] गेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं, तो मेळावा आज संध्याकाळी मुंबईच्या दोन महत्त्वाच्या मैदानांवर होणार आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल होणार हे निश्चितच आहे.मात्र, त्याआधीही एकमेकांना खोचक टोले, सल्ले देणं सुरू आहे. भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More