दिल्ली दौरा कशासाठी? राजधानीत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…” | Eknath Shinde comment on why Delhi visit amid pending cabinet expansion pbs 91

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात मोठं सत्तांतर झालं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार जाऊन भाजपा व शिवसेनेतील बंडखोर गटाने सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटूनही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होतेय. अशातच…

Read More