Headlines

“खरंच युती झाली असेल तर…”; CM शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंचा उल्लेख करत मनसेच्या दिपोत्सवानंतर राष्ट्रवादीची मागणी | if BJP Shinde Group MNS have decide to have alliance they should announce it says NCP scsg 91

महाराष्ट्र नवनिर्माण सनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये आय़ोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसून आले. या तिघांनाही एकाच मंचावर पाहून भविष्यात शिंदे गट, भाजपा आणि मनसेची युती होणार की काय यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. शिवतिर्थावर लावलेले…

Read More

“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…” | MCA election Sharad Pawar Says my father in law was shinde devendra fadnavis come out with epic reply scsg 91

मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रवार्षिक निवडणूक आज पार पडत आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी तिन्ही…

Read More

You paid Shakil Chhota Rajan to kill me but I am alive Narayan Rane criticizes Uddhav Thackeray msr 87

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांवर निशाणा साधला. त्यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत टीका केली. नारायण राणे म्हणाले,…

Read More

Viral Video: Chief Minister Shinde’s craze even among children; ‘This’ boy’s Ganeshotsav look is going viral

यंदा तब्बल २ वर्षांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची रंगत पाहायला मिळाली. यावर्षी लोकांनी कोणत्याही निर्बंधांशिवाय आपला आवडता सण अगदी उत्साहात साजरा केला. ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय रंग चढल्याचेही दिसत होते. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत चर्चेत असतात. गणेशोत्सवादरम्यान…

Read More

cm eknath shinde crticized sanjay raut in press conference in delhi spb 94

दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ”संजय राऊत हे दखल घेण्यासारखे नाही”, असा खोचक टोला त्यांनी लगावला. हेही वाचा – “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित…

Read More

स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि…..

मुंबई : अभिनेता प्रसाद ओक याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या Dharmaveer या चित्रपटानं सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण केलं आहे. प्रवीम तरडे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटातून जनमानसातील नेत्याचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. (Prasad oak) दिघे यांच्या कामाची दखल घेत, नागरिकांच्या आणि विशेष म्हणजे ठाणेकरांच्या मनात असणारं त्यांचं स्थान नेमकं कसं आणि…

Read More