Headlines

शिल्पा-मलायका नव्हेतर ‘या’ अभिनेत्रीला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, जाणून बसेल धक्का

[ad_1] मुंबई : फिट आणि परफेक्ट फिगर असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. आकर्षक शरीर आणि सुंदर बांधा, परफेक्ट फिगर असावी असं जगातील प्रत्येक स्त्रीला वाटतं.  त्यासाठी अनेक महिला आपल्या फिटनेस कडे खास लक्ष देतात. योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा सारखे व्यायाम करत योग्य आहार घेऊन अनेक महिला स्वतःला फिट ठेवतात. यामध्ये सेलेब्रिटी सगळ्यात पुढे आहेत, असं…

Read More